# He will rule ... break them into pieces ही जुन्या करारातील इस्राएलच्या राजाबद्दलची भविष्यवाणी आहे, परंतु येशूने तिचा उपयोग येथे अशांसाठी केला ज्यांना त्याने राष्ट्रांवर अधिकार दिला. # He will rule them with an iron rod कठोर शासन करणे असे सांगण्यासाठी लोखंडाच्या गजाने शासन करणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तो त्यांना कठोर शासन करेल जसे की त्यांना तो लोखंडी गजाने मारत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # like clay jars he will break them into pieces त्यांचे तुकडे करणे हे एक चित्र आहे जे याला प्रतिबिंबित करते एकतर 1) दुष्ट गोष्टी करणाऱ्यांचा नाश करणे किंवा 2) शत्रूंना हरवणे. पर्यायी भाषांतर: “तो त्याच्या शत्रूंना पूर्णपणे हरवेल जसे की मातीच्या भांड्यांचे तुकडे करणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])