# Satan's throne शक्य अर्थ हे आहेत 1) लोकांच्यावर सैतानाचे सामर्थ्य आणि दुष्ट प्रभाव, किंवा 2) अशी जागा जेथे सैतान अधिकार गाजवतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # you hold on tightly to my name येथे नाव हे व्यक्तीसाठी लक्षणा आहे. दृढतापूर्वक विश्वास ठेवणे हे सांगण्यासाठी घट्ट धरून ठेवले असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तू माझ्यावर मजबूत विश्वास ठेवतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # you did not deny your faith in me भरवसा याचे भाषांतर “विश्वास ठेवणे” या क्रियापदाने केले जाऊ शकते. येथे “तू माझ्यावर विश्वास ठेवतोस हे तू लोकांना सांगत राहिलास” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # Antipas हे एका मनुष्याचे नवा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])