# I have the keys of death and of Hades एखाद्या गोष्टीवर अधिकार असणे याबद्दल त्याच्या चाव्या जवळ असणे असे बोलले जाते. सूचित माहिती अशी आहे की, जे मेले आहे त्यांना तो जीवन देऊ शकतो आणि त्यांना अधोलोकातून बाहेर आणू शकतो. पर्यायी भाषांतर: “मला मृत्यूवर आणि मृत्यूच्या ठिकाणावर अधिकार आहे” किंवा “जे लोक मेले आहेत त्यांना जीवन देण्याचा आणि अधोलोकातून त्यांना बाहेर काढण्याचा सुद्धा मला अधिकार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])