# son of man ही अभिव्यक्ती मानवी आकृतीचे वर्णन करते, कोणीतरी जो मनुष्यासारखा दिसतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # a golden sash कापडाचा तुकडा जो छातीभोवती घातला (गुंडाळला) होता. कदाचित त्याच्यामध्ये सोनेरी धागे विणलेले असतील.