# Finally पौलाने आपले पत्र संपवल्यावर, विश्वासणाऱ्यांनी देवाबरोबर शांती कशी साधली पाहिजे याचे सारांश दिले. # brothers आपण [फिलिप्पैकरांस पत्र 1:12] (../01/12.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # whatever things are lovely जे काही सुखकारक आहे # whatever things are of good report लोक जे काही प्रशंसा करतात किंवा ""ज्या कशाचा लोक आदर करतात # if there is anything excellent जर ते नैतिकदृष्ट्या चांगले असतील तर # if there is anything to be praised आणि जर त्या अशा गोष्टी आहेत ज्यांची लोक प्रशंसा करतात तर