# The Lord is near संभाव्य अर्थ आहेत 1) प्रभू येशू आत्मिक विश्वासनाऱ्यांच्या जवळ आहे किंवा 2) ज्या दिवशी प्रभू येशू पृथ्वीवर परत येईल तो दिवस जवळच आहे.