# Connecting Statement: पौलाने फिलिप्पै येथील विश्वासणाऱ्यांना त्याच्या स्वर्गाच्या आणि विश्वासणाऱ्यांसाठी वाट पाहणाऱ्या नवीन शरीराचे उदाहरण मांडण्यास सांगितले. तो ख्रिस्तासारखे होऊ शकतो त्यासाठी तो किती कठोर परिश्रम करतो याबद्दल तो बोलतो, कारण देव त्याला स्वर्गामध्ये सर्वकाळ जगण्याची परवानगी देईल, जसे की तो शेवटच्या रेषासाठी धावणारा होता. # received these things यामध्ये ख्रिस्ताचे ज्ञान, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची शक्ती, ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी होणे, आणि त्याच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानामध्ये ख्रिस्ताबरोबर एकता असणे समाविष्ट आहे ([फिलिप्पैकरांस पत्र 3: 8-11] (./08.md)). # or that I have become complete म्हणून मी अद्याप परिपूर्ण नाही किंवा ""मी अद्याप परिपक्व नाही # But I press on पण मी प्रयत्न करत आहे # I may grasp that for which I was grasped by Christ Jesus ख्रिस्ताकडून आध्यात्मिक गोष्टी मिळविणे बोलले आहे जसे की पौल त्याला आपल्या हातात पकडू शकतो. आणि येशूने पौलाला त्याचे होण्यासाठी निवडले बोलले आहे जसे की येशूने पौलाला त्याच्या हाताने पकडले आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला या गोष्टी मिळतील कारण म्हणूनच येशूने माझ्यावर स्वतःचा हक्क सांगितला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])