# be found in him “सापडला” हा वाक्यांश एक म्हण आहे जो ""असणे"" या संकल्पनावर जोर देतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्ताबरोबर खरोखर एकत्रित व्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # not having a righteousness of my own from the law पौलाला माहीत आहे की नियमशास्त्राचे पालन करून तो नीतिमान होऊ शकत नाही. # but that which is through faith in Christ ते"" हा शब्द धार्मिकतेचा संदर्भ देते. पौलला ठाऊक आहे की तो ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवूनच नीतिमान बनू शकतो. येथे: ""पण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून नीतिमत्त्व असणे