# Hold on to the word of life धरून राहणे हे दृढ विश्वास ठेवण्याचे प्रतिनिधित्व करतो. वैकल्पिक अनुवादः ""जीवनाच्या शब्दावर दृढ विश्वास ठेवा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # the word of life संदेश जे जीवन देतो किंवा ""असा संदेश जो हे दर्शवतो की आपण कसे जीवन जगले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे” # on the day of Christ हे येशू जेव्हा त्याचे राज्य स्थापन करण्यास आणि पृथ्वीवर राज्य करण्यास परत येईल संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा ख्रिस्त परत येईल # I did not run in vain or labor in vain येथे ""व्यर्थ धावणे"" आणि ""व्यर्थ श्रम करणे"" या शब्दांचा अर्थ समान आहे. लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात मदत करण्यासाठी त्याने किती परिश्रम केले यावर जोर देण्यासाठी पौलाने त्यांना एकत्रितपणे वापरले. वैकल्पिक अनुवादः ""विनाकारण मी इतके कठिण परिश्रम केले नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]]) # run एखाद्याचे जीवन सुरु आहे हे दाखवण्यासाठी बहुतेक वेळा चालणे या प्रतिमेचा उपयोग शास्त्रवचनांमध्ये केला जातो. चालणे जीवनात तीव्रतेने जगणे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])