# every tongue येथे ""जीभ"" चा संदर्भ संपूर्ण व्यक्तीशी येतो. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक व्यक्ती"" किंवा ""प्रत्येकजण"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # to the glory of God the Father येथे ""ला"" हा शब्द परिणामास व्यक्त करतो: ""त्याचा परिणाम म्हणून ते देव पिता याची स्तुती करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])