# Connecting Statement: पौल फिलिप्पैमधील विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो आणि प्रभूसाठी सोसलेल्या दुःखात असलेल्या आनंदाची चर्चा करतो. # may abound पौल प्रेमाविषयी बोलला की जणू ती काही वस्तू आहे आणि जिला लोक अधिक मिळवू शकतात. वैकल्पिक अनुवादः ""वाढू शकते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # in knowledge and all understanding येथे ""समज"" म्हणजे देवाबद्दल समजून घेणे होय. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जे आपण देवाला पसंत आहे त्याबद्दल अधिक शिकतात आणि समजून घेतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])