# General Information: येथे ""तुमचे"" आणि "" तूम्ही"" शब्द अनेकवचन आहेत आणि त्यांच्या घरी भेटणाऱ्या फिलेमोन आणि विश्वासणाऱ्यांचा उल्लेख केला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # Connecting Statement: पौलाने आपल्या पत्राचा शेवट केला आणि फिलेमोन आणि फिलेमोनच्या घरातील मंडळीला भेटणाऱ्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद दिला. # Confident about your obedience कारण मला खात्री आहे की मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही कराल