# Perhaps for this he was separated from you for a time, so that हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कदाचित देव तुम्हापासून थोड्या काळासाठी ओनसिमला घेऊन गेला आहे"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # for a time ह्या काळात