# But I did not want to do anything without your consent उलट म्हणायचे तर पौल दुहेरी नकारात्मक ठरतो. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु आपली हरकत नसल्यास मी त्याला माझ्याबरोबर ठेवू इच्छित होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # I did not want your good deed to be from necessity but from good will मी तुम्हाला आज्ञा केली म्हणून तुम्ही हे चांगले कार्य करावे अशी माझी इच्छा नसून ते चांगले कार्य तुम्ही स्वइच्छेने करावे अशी माझी इच्छा होती. # but from good will परंतु आपण योग्यरित्या योग्य गोष्टी करण्याचे निवडले आहे