# Connecting Statement: येशूने भाकीत केले होते की, पेत्राने कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा येशूला नाकारले. # below in the courtyard अंगणाबाहेर # one of the servant girls of the high priest नोकर मुलगी जी महायाजक साठी काम केले. वैकल्पिक अनुवादः ""महायाजकांसाठी काम करणाऱ्या नोकर मुलींपैकी एक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])