# Connecting Statement: मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक व वडीलजन यांचा घोळका येशूला मुख्य याजकाकडे घेऊन जातात तेव्हा पेत्र जवळपास पाहतो आणि काही जण येशूविरुद्ध खोट्या साक्ष देण्यासाठी उभे असतात. # There were gathered with him all the chief priests, the elders, and the scribes हे पुन्हा नमूद केले जाऊ शकते जेणेकरून ते समजून घेणे सोपे होईल. ""सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक एकत्र जमले होते