# General Information: येशूविषयी विश्वासघात करण्यासाठी यहूदीयांनी जे केले होते त्याविषयी पार्श्वभूमीची माहिती 44 व्या अध्यायात दिली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Connecting Statement: यहूदा एक चुंबन घेऊन येशूचा विश्वासघात करतो आणि सर्व शिष्य पळून जातात.