# the crowd running to them याचा अर्थ असा की येशू जिथे होता तिथे बरेच लोक धावत होते आणि गर्दी वाढत होती. # You mute and deaf spirit मूका"" आणि ""बहिरा"" शब्द स्पष्ट केले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""तू अशुद्ध आत्म्या, तू या मुलाला बोलू देत नाही आणि ऐकण्यास असमर्थ बनवत आहेस