# It is because we have no bread या विधानात, ""हे"" म्हणजे येशू काय म्हणाला त्यास सूचित करणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने असे सांगितले असावे कारण आपल्याकडे भाकर नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # no bread नाही"" हा शब्द अतिशयोक्ती आहे. शिष्यांकडे एक भाकरीचा तुकडा होता ([मार्क 8:14] (../08/14.md)), परंतु ते भाकर नसल्यासारखेच होते. वैकल्पिक अनुवाद: ""खूपच लहान भाकर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])