# Connecting Statement: येशू आणि त्याचे शिष्य त्यांच्या नावेत गनेसरेत येथे पोहचले तेव्हा लोक त्याला पाहतात आणि त्याला बरे करण्यासाठी लोकांना आणतात. ते जेथेही जातात तिथे हे घडते. # Gennesaret गालील समुद्राच्या उत्तर-पश्चिम भागाचे हे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])