# General Information: 17 व्या वचनात लेखकाने हेरोदविषयी पार्श्वभूमीची माहिती देण्यास सुरुवात केली आणि त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे डोके का कापले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # whom I beheaded येथे हेरोदाचा उल्लेख करण्यासाठी ""मी"" हा शब्द स्वतः साठी वापरतो. ""मी"" हा शब्द हेरोदच्या सैनिकांसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याचा मी माझ्या सैनिकांना शिरच्छेद करायचा आदेश दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # has been raised हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पुन्हा जिवंत झाला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])