# to lay his hands on a few sick people संदेष्टा आणि शिक्षक यांनी लोकांना बरे करण्यासाठी किंवा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लोकांवर हात ठेवले. या प्रकरणात, येशू लोकांना बरे करीत होता.