# He sleeps at night and gets up by day हे असे काहीतरी आहे जे माणूस नेहमी करतो. वैकल्पिक अनुवाद: ""तो प्रत्येक रात्री झोपतो आणि प्रत्येक दिवशी उठतो"" किंवा ""तो प्रत्येक रात्री झोपतो आणि पुढच्या दिवशी उठतो # gets up by day दिवस उगवल्यावर उठतो किंवा ""दिवसा दरम्यान सक्रिय आहे # though he does not know how तरी अंकुर उगवतो आणि वाढतो हे त्याला ठाऊक नसते