# Seeing their faith त्या मनुष्याचा विश्वास पाहून. संभाव्य अर्थ म्हणजे 1) केवळ ज्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे आणले होते त्याचा विश्वास होता किंवा 2) पक्षघाती मनुष्य आणि जे लोक त्याला येशूकडे आणत होते त्यांना सर्वांचा विश्वास होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # Son येथे ""पुत्र"" हा शब्द दाखवून देतो की येशूने त्याची काळजी केली जशी एक पिता आपल्या मुलाची काळजी करतो वैकल्पिक अनुवादः ""माझा मुलगा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # your sins are forgiven जर शक्य असेल तर अशा प्रकारे भाषांतर करा की येशू स्पष्टपने असे म्हणत नाही की मनुष्याच्या पापांची क्षमा कोण करणार. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या पापांची क्षमा झाली आहे"" किंवा “तुमच्या पापांसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत"" किंवा ""तुमच्या पापांची संख्या आपल्या विरुद्ध नाही