# General Information: येथे ""तो"" आणि ""मी"" शब्द येशूचा उल्लेख करतात. # Let us go elsewhere आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज आहे. शिमोन, आंद्रिया, याकोब व योहान यांच्याबरोबर येशू स्वतःला संदर्भित करण्यासाठी ""आम्ही"" हा शब्द वापरतो.