# A voice came out of the heavens हे देव बोलत आहे हे दर्शवते. कधीकधी लोक सरळ देवाला मान देत नाहीत कारण ते त्याचा आदर करतात. वैकल्पिक अनुवादः ""देव आकाशातून बोलला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]]) # beloved Son हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. त्याच्या पित्याच्या सार्वकालिकच्या प्रेमामुळे पित्याने येशूला ""प्रिय पुत्र"" म्हटले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])