# when that deceiver was alive येशू, फसवा , जिवंत होता तेव्हा # he said, 'After three days will I rise again.' या अवतरणामध्ये अवतरण आहे. ते अप्रत्यक्ष अवतरण म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने म्हटले की तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल."" किंवा ""तो म्हणाला की तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotesinquotes]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])