# he said to Peter, ""What, could you not watch येशू पेत्राला बोलत आहे, पण ""तूम्ही"" अनेकवचन आहे, जे पेत्र , याकोब आणि योहान यांचे संदर्भ देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) # What, could you not watch with me for one hour? पेत्र, याकोब आणि योहान यांना फटकारण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला. वैकल्पिक अनुवाद: ""मी निराश आहे की तूम्ही एका तासासाठी माझ्यासोबत जागे राहू शकत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])