# that day and hour येथे ""दिवस"" आणि ""तास"" म्हणजे मनुष्याचा पुत्र परत येईल त्या काळाच्या संदर्भात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # nor the Son पुत्रही नाही # Son देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])