# I say to you यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो. # Blessed is he who comes in the name of the Lord येथे ""नावामध्ये"" म्हणजे ""सामर्थ्यामध्ये"" किंवा ""प्रतिनिधी म्हणून."" आपण [मत्तय 21: 9] (../21/09.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवाद: ""जो प्रभूच्या सामर्थ्यात येतो त्याला आशीर्वाद प्राप्त होतो"" किंवा ""जो देवाचा प्रतिनिधी म्हणून येतो तो आशीर्वादित होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])