# Woe to you ... hypocrites! हे तुमच्यासाठी किती भयंकर असेल ... ढोंगी! आपण [मत्तय 11:21] (../11/21.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # mint and dill and cumin हे वेगवेगळे पाने आणि बिया आहेत जे अन्नधान्य चव चांगले बनविण्यासाठी वापरतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]]) # you have left undone आपण पालन केले नाही # the weightier matters अधिक महत्वाचे मुद्दे # But these you ought to have done आपण या अधिक महत्त्वाच्या कायद्यांचे पालन केले पाहिजे # and not to have left the other undone हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कमी महत्त्वपूर्ण कायदे पाळत असताना"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])