# The Lord said येथे ""प्रभू"" म्हणजे देव पिता आहे. # to my Lord येथे ""प्रभू"" म्हणजे ख्रिस्त होय. तसेच, ""माझे"" म्हणजे दावीद होय. याचा अर्थ ख्रिस्त दावीदापेक्षा श्रेष्ठ आहे. # Sit at my right hand देवाच्या उजव्या बाजूस बसणे हा देवाकडून मोठा सन्मान व अधिकार मिळविण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या बरोबर सन्मानाच्या ठिकाणी बसा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]]) # until I make your enemies your footstool ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जोपर्यंत मी आपल्या शत्रूंना जिंकत नाही तोपर्यंत"" किंवा ""जोपर्यंत मी आपल्या शत्रूंना आपल्यापुढे नमन करेपर्यंत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])