# Why are you testing me, you hypocrites? जे लोक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना धक्का देण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला. वैकल्पिक अनुवाद: ""माझी परीक्षा पाहू नका, ढोंग्याणो!"" किंवा ""मला माहित आहे की आपण ढोंगी लोक फक्त माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])