# Connecting Statement: हे यरूशलेममध्ये येशूच्या प्रवेशाचे विवरण सुरु होते. येथे त्यांनी आपल्या शिष्यांना काय करावे याबद्दल निर्देश दिले आहेत. # Bethphage हे यरूशलेमजवळ एक गाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])