# Connecting Statement: येशूच्या शिष्यांपैकी दोघांची आई विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे देताना येशूने आपल्या शिष्यांना स्वर्गाच्या राज्यात अधिकार व इतरांची सेवा करण्याविषयी शिकवले. # the sons of Zebedee याचा अर्थ याकोब आणि योहानाला दर्शवते आहे.