# Why do you ask me about what is good? काय चांगले आहे हे येशुला विचारण्याच्या कारणावर विचार करण्यासाठी मनुष्याला उत्तेजीत करण्यासाठी येशू अलंकारिक प्रश्नांचा उपयोग करतो. वैकल्पिक अनुवाद: ""आपण काय चांगले आहे याबद्दल मला विचारता"" किंवा ""काय चांगले आहे याबद्दल तू मला का विचारतोस ते विचार करा."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # Only one is good केवळ देवच चांगला आहे, केवळ देवच चांगला आहे # to enter into life सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी