# two or three हे असे निहित आहे की येशूचा म्हणण्याचा अर्थ ""दोन किंवा अधिक"" किंवा ""किमान दोन"". (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # are gathered भेटणे # in my name येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्तीला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्यामुळे"" किंवा ""कारण ते माझे शिष्य आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])