# a great millstone should be hung about his neck, and that he should be sunk into the depths of the sea हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी त्याच्या मानेला एक मोठा जात्याचा पाट बांधला आणि त्याला खोल समुद्रात फेकून दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # millstone हे एक मोठे, जड, गोलाकार दगड आहे जो गहु दळूण त्याचे पीठ करण्यासाठी वापरला जातो. वैकल्पिक अनुवाद: ""एक जड दगड