# Simon Bar Jonah योनाचा मुलगा शिमोन (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # flesh and blood have not revealed येथे ""देह व रक्त"" म्हणजे मानवाला दर्शवतात .वैकल्पिक अनुवाद: ""मनुष्याने प्रकट केले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # this to you येथे ""हे"" पेत्राच्या विधानाला दर्शवते की येशू हा ख्रिस्त आणि जिवंत देवचा पुत्र आहे. # but my Father who is in heaven समजलेली माहिती स्पष्ट केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पण हे माझ्या स्वर्गातील पित्याने तुमच्यासाठी प्रकट केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # my Father देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हा देवासाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])