# Connecting Statement: येशू आपल्या शिष्यांना परुशी व सदूकी यांच्याविषयी सावध करतो. # How is it that you do not understand that I was not speaking to you about bread? येशू शिष्यांना दोष देण्यासाठी हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: “तुम्हाला हे समजले असेल की मी खरोखरच भाकरी विषयी बोलत नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # the yeast of the Pharisees and Sadducees येथे ""खमीर"" वाईट कल्पना आणि चुकीचे शिक्षण प्रस्तुत करते. ""खमीर"" म्हणून अनुवाद करा आणि आपल्या भाषेत अर्थ स्पष्ट करू नका. 16:12 मध्ये शिष्यांना अर्थ समजेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])