# Connecting Statement: येशूने [मत्तय 15: 13-14] (./13.md) मध्ये सांगितलेल्या दृष्टांताचे स्पष्टीकरण पुढे चालू ठेवले . # things that come out of the mouth हे एका व्यक्तीने काय म्हटले ते संदर्भित करते. वैकल्पिक अनुवादः ""व्यक्ती जो शब्द बोलतात ते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # from the heart येथे ""हृदय"" म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मन किंवा अंतःरीक मनुष्य होय. वैकल्पिक अनुवादः ""व्यक्तीच्या मधून"" किंवा ""एखाद्या व्यक्तीच्या मनातून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])