# Do you not see ... into the latrine? येशूने सांगितलेला दृष्टांत त्यांना समजत नाही याबद्दल दोष देण्यासाठी एक प्रश्न वापरते. वैकल्पिक अनुवाद: ""नक्कीच आपल्याला समजले आहे ... शौचालयमध्ये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # passes into the stomach जे पोटात जाते # latrine लोक शरीराचा कचरा दबून ठेवतात त्या ठिकाणासाठी हा एक नम्र शब्द आहे.