# General Information: 4 व्या वचनामध्ये, येशू निर्गममधून दोनदा उद्धृत करतो की लोकांनी आपल्या पालकांशी कसे वागण्याची अपेक्षा आहे. # Connecting Statement: येशू परुश्यांना प्रतिसाद देत आहे. # will surely die लोक नक्कीच त्याला शासन करतील