# The king was very upset by her request हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तिच्या विनंतीने राजा फारच खिन्न झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # The king राजा हेरोद # he ordered that it should be done हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने आपल्या माणसांना जे काही तिने सांगितले ते करण्याची आज्ञा केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])