# They were offended by him हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूच्या मूळ गावातील लोक त्याचा अपमान करतात"" किंवा ""लोकांनी येशूला नाकारले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # A prophet is not without honor हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""एक संदेष्टा सर्वत्र सन्मान प्राप्त करतो"" किंवा ""लोक सर्वत्र संदेष्ट्याचे सन्मान करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # his own country त्याचे स्वत: चे प्रदेश किंवा ""स्वतःचे मूळ गाव # in his own family त्याच्या स्वत: च्या घरात