# yet he has no root in himself and he endures for a while तरीही त्याची उथळ मुळे आहेत आणि केवळ थोड्या काळासाठीच असतात. मूळ एखाद्या व्यक्तीला देवाच्या संदेशावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते. वैकल्पिक अनुवादः ""पण अशा झाडासारखे जे खोल मुळे वाढत नाही, ते फक्त थोडा काळ टिकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # he quickly falls away येथे ""पडते"" म्हणजे विश्वास ठेवणे थांबते. वैकल्पिक अनुवाद: ""लगेच तो दूर पडतो"" किंवा ""त्याने त्वरीत संदेशावर विश्वास ठेवण्यास थांबविले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])