# produced a crop जास्त बिया वाढले किंवा ""फळ दिले # some one hundred times as much, some sixty, and some thirty बी,"" ""उत्पादित"" आणि ""पीक"" हे शब्द मागील वाक्यांशातून समजले आहेत. हे स्पष्टपणे व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही बियांनी शंभर पटीने जास्त पीक दिले, काही बियाणे साठ पटींनी जास्त पिक दिले आणि काही बियाण्यांनी तीसपट पिक दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # one hundred ... sixty ... thirty 100 ... 60 ... 30 (See: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])