# Connecting Statement: येशूने बी पेरणाऱ्या व्यक्तीविषयी दृष्टांत सांगून स्वर्गाच्या राज्याचे वर्णन केले. # Jesus said many things to them in parables येशूने त्यांना दृष्टांतात पुष्कळ गोष्टी सांगितल्या # to them गर्दीतील लोकांना # Behold पहा किंवा ""ऐका."" पुढील शब्द काय म्हणायचे आहे यावर लक्ष केंद्रित करते. वैकल्पिक अनुवादः ""मी आपल्याला सांगणार असलेल्या गोष्टीकडे लक्ष द्या # a farmer went out to sow seed शेतकरी शेतात बी पेरण्याकरिता बाहेर गेला