# Whoever speaks any word against the Son of Man येथे ""शब्द"" म्हणजे एखाद्याने काय म्हटले ते संदर्भित करते. वैकल्पिक अनुवाद: ""जर एखादा व्यक्ती मनुष्याच्या पुत्राबद्दल काही वाईट बोलतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # the Son of Man येशू स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]]) # that will be forgiven him हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव त्या व्यक्तीस त्याबद्दल क्षमा करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # that will not be forgiven him हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव त्या व्यक्तीस क्षमा करणार नाही # neither in this world, nor in that which is to come येथे ""हे जग"" आणि ""जे येणार आहे ते"" सध्याचे जीवन आणि पुढील जीवन पहा. वैकल्पिक अनुवाद: ""या जीवनात किंवा पुढील जीवनात"" किंवा ""आता किंवा कधीही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])