# General Information: 25 व्या वचनात, येशूने परुश्यांच्या आरोपास प्रतिसाद दिला की त्याने सैतानाच्या सामर्थ्याने माणसाला बरे केले. # this miracle हा आंधळा, बधिर आणि दुष्ट आत्मा असलेल्या व्यक्तीला बरे करण्याचा चमत्कार होय. # This man does not cast out demons except by Beelzebul हे एक कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. ""हा मनुष्य दृष्ट आत्म्याला बाहेर काढण्यास समर्थ आहे कारण तो बालजबुलचा सेवक आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # This man परुश्यांनी येशूचे नाव न घेता हे दाखवले की ते त्याला नाकारतात. # the prince of the demons दुष्ट आत्म्यांचा मुख्य